घालमेल ते घाल ‘मेळ’…..
विषय असा की, आज ही आपण matrimonial sites वर profile बनवतो वा पाहतो तेव्हा पञिके चा अट्टास लावतो…किव येते या मानसिकतेची कारण लग्नासाठी आत्ता च्या जमाण्यत पञिकांन पेक्षा स्वभाव जुळून खूप महत्त्वाचं आहे , पण नाही आपण आपल्या मागासलेल्या विचारांना बगल द्यायाला तयार नाही आहोत कारण साधारणच आहे म्हणे भविष्यात अडचणी येतील पण एकीकडे आपण विज्ञानाच्या प्रगतीवारच शंका घेतोय हे ही समजन आपणास मुशकील एवढं जग पुढ आलय आणि आपण तिथच मग नंतर काय असतं आपल्याकडे…!
आरे आहे ना आम्ही सगळ्यात आधी विमानाचा शोध लावलाय पण तो पुराणातील कथांमधे हे एका विज्ञान परिषदेत सांगावे लागत तिच ही किव !!
शोध तर भारतातच अधिक लागतात माञ त्यांचा स्वीकार खूप कमी आहे शोधां बरोबर मानसिकतेतला बदल ही तितकाच गरजेचा आहे ! by : नि3